Thursday, 21 June 2018

Sachiv patr

Jestta 1981 फ (5)

श्री राठोड सर नमस्कार
आपण शिक्षक परिषदेचे कार्यवाह पुणे विभागाचे कार्यवाह आहत मि पण 30 वर्षा पासून शिक्षक परिषदेत आजीवन सभासद आहे.आज मला आपल्या शिक्षक परिषदेच्या लेटर हेड वरचे सेवाजेष्टता संबंधित पत्र मि वाचले पत्र वाचून थोड़ लिहावस वाटल मि सेवाजेष्टता बाबत अनेक वर्षा पासून लढा देत आहे सर्वप्रथम मि 1995 ला संस्थेला पत्र लिहले त्यानंतर सन 2001 पासून सतत सेवाजेष्टता यदिवर आक्षेप घेत राहलो असो या पुढील काळात माझ्या पेक्षा वरिष्ठ असलेले सर्व शिक्षक सेवानिवृत्त झाले .त्यामुळे मि माझ्या नियुक्ति दिनांकानुसार पर्यवेक्षक पदी नियुक्ति करण्याबाबत 2012 ला  अर्ज दिला होता.तो अर्ज MEPS एक्ट नुसार होता.परंतु BEd सेवाजेष्टता धरली जाते या परंपरे नुसार माझा विचार करण्यात आला नाही,शेड्यूल F मध्ये कुठेही असा उल्लेख नाही की बीएड पासून सेवाजेष्टता धरली जाते,शेड्यूल F मध्ये  टिप (5 )पान क्र 74 वाचा त्यात स्पस्ट दिलेले आहे,त्यानुसार तसेच नियम (3) 1 ब नुसार ,मान. सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 13/08/2014 ला आपल्या निर्णयात हेच स्पष्ट करून निकाल दिला .मान सर्वोच्च न्यायालयाने MEPS 1981 च्या तरतूदीनुसार निकाल दिलेला आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे कायद्यात रूपांतर होते हे स्पस्ट आहे,आणि त्याच आधारावर शासनाने 13/10/2016, 24/01/2017, व 14/11/2017 ला परिपत्रक काढले त्यात पदवीधर शिक्षकांची सेवाजेष्टता कशी धरावी व सामाइक जेष्टता सूची कशी तयार करावी व पदोन्नति करिता सामाइक जेष्टता सूची  ग्राह्य धरावी हे स्पस्ट केलेले आहे.न्यायालयाच्या निर्णयानुसार शासनाने परिपत्रक काढले,त्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रात अंमलबजावणी होत आहे.पदवीधर DEd,B.Ed शिक्षक जे नियमात आहे तेच मागत आहेत ,कोणाचे हिस्काउंन घेत नाहीत.आम्ही देखील शिक्षक मतदार संघाचे मतदार आहोत.सर कृपया राग मानुन घेऊ नका. शेड्यूल फ़ मधील क ड इ नुसार सेवाजेष्टता ठरत नाही.हे लक्षात घ्यावे.शेड्यूल फ़ मध्ये क संवर्ग त BABPEd  शिक्षक यांचा उल्लेख नव्हता तेव्हा शासनाने 1987 मध्ये परिपत्रक काढले त्या वेळेस कोणाची काहीही ओरड नव्हती सर सत्य हे सत्य असतेच तेच सत्य आज पुढे आलेले आहे.धन्यवाद

फ 1981